सातबारा Watch

← सारवाडी (नेर)

Ferfar #1137 · सारवाडी (नेर)

जालना, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
46
Talathi
पंकज दत्‍तात्रय ढाकरे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : समर्थ सहकारी बँक जालना लिहून घेणार : रामलिंग धोंडीबा लगडे यांनी सर्व्हे क्रमांक : 46 तपशिल : दिनांक 30/06/2020 रोजी समर्थ सह. बॅंक म. जालना चा रामलिंग धोंडीबा लगडे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 903 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.