Ferfar #792 · पोखरी सिंगाडे
जालना, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/संकीर्ण/वाटणीपत्रक/सिआर-दि 16/10/2026
आदेश दिनांक : 16/10/2026
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) अन्वये आदेश
लिहून देणार:- रंगनाथ भाऊराव काळे रा. वाघाडी ता. परतूर जि. जालना यांनी मौ. पोखरी शिंगाडे शिवारातील जमीन गट क्र. 72 मधील 0 हे 01 आर, गट क्र 73 मधील 0 हे 50 आर, गट क्र 74 मधील 0 हे 40 आर, गट क्र 75 मधील 0 हे 99 आर संपूर्ण जमीन यांना वडील या नात्याने मुलास वाटून दिली.
लिहून घेणार:- दादाराव रंगनाथ काळे रा. वाघाडी ता. परतूर जि. जालना यांनी मौ. पोखरी शिंगाडे शिवारातील जमीन गट क्र. 72 मधील 0 हे 01 आर, गट क्र 73 मधील 0 हे 50 आर, गट क्र 74 मधील 0 हे 40 आर, गट क्र 75 मधील 0 हे 99 आर
मा. नायब तहसिलदार महसूल-1 तहसिल कार्यालय जालना यांनी दिलेल्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 (2) अन्वये आदेश जा.क्र.2026/सकीर्ण/वाटणीपत्रक/सीआर-दि.16/10/2026 तहसिल कार्यालय जालना आदेशानुसार वरीलप्रमाणे वाटून दिली आहे. करिता आदेशाची नोंद सादर.