Ferfar #1973 · चितळीपुतळी
जालना, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 167
- Talathi
- एन जे दहिवाले
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
विनामोबदला वाटणीपत्र =
भगवान सदाशिव खटके यांचेह नावे चितळी पुतळी शिवारात ग क्र 167 मध्ये 0 हे 55 आर जमीन असून त्यापैकी 0 हे 11 आर जमीन त्यांनी आई इंदिराबाई सदाशिव खटके यांना वाटून दिली जि 100 रु बॉंड दस्त क्र 735247 दि 30/09/26 नुसार विअनमोबद्ला वाटणी पत्र सादर केल्यावरून सदरील नोंद घेण्यात आली