सातबारा Watch

← पोकळवडगाव

Ferfar #2296 · पोकळवडगाव

जालना, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
203
Talathi
व्‍ही बी कनके
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आर.पी.रोड जालना. गहाणखत लिहुन देणार : प्रिती गजानन गोल्‍डे रा. पोकळवडगाव यांनी दुय्यम निबंधक जालना 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5489-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 296000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203 क्षेत्र 1.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रिती गजानन गोल्‍डे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 296000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.