सातबारा Watch

← पाचनवडगाव

Ferfar #6246 · पाचनवडगाव

जालना, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1, 12, 13
Talathi
एस एस ढवळे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहुन देणार : समर्थ सह बँक म जालना लिहुन घेणार : बहादुरसिंग भरतसिंग घुसिंगे यांनी सर्व्हे क्रमांक 12 वर फेरफार क्रमांक 3685 ने घेतलेला बोजा समर्थ सह बँक म जालना 100000 बहादुरसिंग भरतसिंग घुसिंगे सर्व्हे क्रमांक 13 वर फेरफार क्रमांक 3685 ने घेतलेला बोजा समर्थ सह बँक म जालना 100000 बहादुरसिंग भरतसिंग घुसिंगे सर्व्हे क्रमांक 1 वर फेरफार क्रमांक 4302 ने घेतलेला बोजा समर्थ सहकारी बँक म.शा.जालना यांचे कर्ज र.रू.102000/-बहादुरसिंग भरतसिंग घुसिंगे यांच्याकडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.