Ferfar #6252 · पाचनवडगाव
जालना, जालना · JSON
- Type
- भाडे पट्याने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 115
- Talathi
- एस एस ढवळे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : भाडे पट्याने फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
नोदीचा प्रकार:- भाडे पट्याने
लिहुन घेणार : स्वाईल टु सिल्क रेशीम फार्मर प्रोड्यूसर कं लि कचरेवाडी ता जि जालना तर्फे संचालक संगीता विजय डुकरे
लिहुन देणार : मंगेश विजय पाटील
यांनी दुय्यम निंबधक जालना 1 यांचेकडील द्स्त क्रंमाक 5920-2026 दिनांक 07/09/2026 प्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 115 पैकी क्षेत्र 0.20 क्षेत्र 21 वर्षाकरीता प्रति वर्ष 25000 घेऊन दिनांक 07/09/2026 पासून भाडेतत्वाने दिले आहे.