Ferfar #6258 · पाचनवडगाव
जालना, जालना · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : युको बँक शाखा जालना, जालना
लिहुन देणार : ज्ञानेश्वर धोंडीबा बहुले रा. पाचनवडगाव गट नंबर/ सर्वे नंबर 141, 151 यांनी यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.25 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर धोंडीबा बहुले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.