Ferfar #6260 · पाचनवडगाव
जालना, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- एस एस ढवळे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहुन देणार:-
गिता रघुनाथ मोरे रा. पाचनवडगाव यांचे गट/सर्व्हे क्रमांक 9, मध्ये इतर अधिकारात खरेदीखतानुसार गट क्र 07 मधील विहिरीचे पाणी येते गिता रघुनाथ मोरे , 6126 फेरफार ने त्या पैकी त्यांनी आणेवारी प्रमाणे हिस्सा,
लिहुन घेणार :
बहादुरसिंग भरतसिंग घुसिंगे , यांना दुय्यम निंबधक जालना 3 जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3031 दिनांक 10/06/2026 प्रमाणे घेणा-याचे नाव इतर हक्कात 7/12 वर दाखल केले.