सातबारा Watch

← भाटेपुरी

Ferfar #6302 · भाटेपुरी

जालना, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
380
Talathi
गौरव गोपाल लाड
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : नेटाफिम अॅग्रीकल्चरल फायनान्सिंग एजन्सी लिहून घेणार : बद्रीनारायन भानुदास ब्रोद्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 380 तपशिल : नेटाफिम अॅग्रीकल्चरल फायनान्सिंग एजन्सी प्रा.लि. मुंबई (नफा) . . बद्रीनारायन भानुदास ब्रोद्रे रुपये 1430988.00/- कर्ज - 4010 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.