Ferfar #6305 · भाटेपुरी
जालना, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 175
- Talathi
- गौरव गोपाल लाड
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
लिहून घेणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ जिल्हा कार्यालय जालना , जालना 1
लिहून देणार : विठठल रामसिग राठोड रा. भाटेपुरी यांनी दस्त क्रमांक 158 दिनांक 21/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 175 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ जिल्हा कार्यालय जालना यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.