Ferfar #839 · ईस्लामवाडी
जालना, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- पल्लवी तुपे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 01/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/10/2026
लिहुन घेणार : इंडियन बँक शाखा जालना , जालना
लिहुन देणार : शे कादर शे बशीर रा. ईस्लामवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 6 यांनी यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 293000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.69 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शे कादर शे बशीर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 01/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 293000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.