सातबारा Watch

← पुनेगांव

Ferfar #1258 · पुनेगांव

जालना, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
35
Talathi
अरुण तुकाराम गेडाम
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : इंडियन बॅंक शाखा जालना लिहून घेणार : अलका भाऊसाहेब चुनखडे यांनी सर्व्हे क्रमांक : 35 तपशिल : दिनांक 09/06/2020 रोजी इंडियन बॅंक शाखा जालना चा अलका भाऊसाहेब चुनखडे यांच्या नावे र.रु.175000/- कर्ज. - 926 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.