सातबारा Watch

← हिस्वन बु .

Ferfar #2025 · हिस्वन बु .

जालना, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
10, 14
Talathi
अरुण तुकाराम गेडाम
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : समर्थ सहकारी बॅंक मर्यादीत जालना शाखा जालना लिहून घेणार : गणेश देवीदास काळे व गजानन देवीदास काळे यांनी सर्व्हे क्रमांक : 10 तपशिल : समर्थ सहकारी बॅंक मर्यादीत जालना शाखा जालना यांचे कर्ज रु 750000 गणेश देवीदास काळे व गजानन देवीदास काळे कडे - 1731 सर्व्हे क्रमांक : 14 तपशिल : समर्थ सहकारी बॅंक मर्यादीत जालना शाखा जालना यांचे कर्ज रु 750000 गणेश देवीदास काळे व गजानन देवीदास काळे कडे - 1731 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम नि जालना -1 यांचेकडील दस्त क्र.7174 दिनांक :30/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.