सातबारा Watch

← वडीवाडी

Ferfar #3355 · वडीवाडी

जालना, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
90
Talathi
गजेंद्र रावसाहेब काकडे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया जालना लिहून घेणार : राजू उत्तम लाखे यांनी सर्व्हे क्रमांक : 90 तपशिल : दिनांक 10/08/2020 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया,जालना चा राजु उत्तमराव लाखे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 2795 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया जालना यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.