Ferfar #3356 · वडीवाडी
जालना, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 90
- Talathi
- गजेंद्र रावसाहेब काकडे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया जालना
लिहून घेणार : दिलीप उत्तम लाखे
यांनी सर्व्हे क्रमांक : 90 तपशिल : दिनांक 09/09/2020 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडिया,जालना चा दिलीप उत्तमराव लाखे यांच्या नावे र.रु.161000/- कर्ज. - 2845
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया जालना यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.