सातबारा Watch

← वडीवाडी

Ferfar #3360 · वडीवाडी

जालना, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
118
Talathi
गजेंद्र रावसाहेब काकडे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, जालना लिहून घेणार : सावित्राबाई लिंबाजी यांनी सर्व्हे क्रमांक : 118 तपशिल : दिनांक 19/06/2018 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया चा सावित्राबाई लिंबाजी यांच्या नावे र.रु.101000/- कर्ज. - 2379 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा व्यवस्थापक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, जालना यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.