सातबारा Watch

← हातवन

Ferfar #3320 · हातवन

जालना, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
223
Talathi
गजेंद्र रावसाहेब काकडे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया जालना लिहून घेणार : नारायण धोंडीबा यांनी सर्व्हे क्रमांक : 223 तपशिल : दिनांक 07/06/2018 रोजी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया चा नारायण धोंडीबा यांच्या नावे र.रु.101000/- कर्ज. - 2346 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा. व्यवस्थापक, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया जालना यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.