Ferfar #2782 · ममदाबाद
जालना, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2026/संकीर्ण/वाटणीपत्रक/सिआर- 4132
आदेश दिनांक : 03/08/2026
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 मधील कलम 85 अन्वये ओंकारराव दत्तात्रय रा.ममदाबाद यांच्या नावे मा. नायब तहसिलदार जालना यांच्या कडील दि.03/08/2026 चे आदेश प्राप्त झाले असून त्या नुसार वाटणीपत्र लिहून देणार : 1)व 02) ओंकारराव दत्तात्रय चव्हाण यांची मौजे ममदाबाद येथील गट क्र. 201 मधील 01 हे.00 आर व गट क्र.160 मधील 01 हे 00 आर 3) देविदास ओंकारराव चव्हाण यांची गट क्र.160 मधील 01 हे 42 आर 4) यशवंत ओंकारराव चव्हाण यांची गट क्र.160 मधील 00 हे 42 आर हि संपूर्ण शेतजमीन त्यांनी, वाटणी लिहून घेणार : 1) यशवंत ओंकारराव चव्हाण यांना गट क्र. 201 मधील 01 हे.00 आर 2) शिवाजी ओंकारराव चव्हाण यांना गट न. 160 मध्ये 02 हे 84 आर विना मोबदला वाटणी पत्रान्वये वाटून दिली असून त्याची नोंद मा. नायब तहसिलदार जालना यांचे आदेश जा.क्र.2026/संकीर्ण/वाटणीपत्रक/सिआर- 4132 दि.03/08/2026 नुसार नोंद घेण्यात आली