Ferfar #20438 · जालना (नप)
जालना, जालना · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 529
- Talathi
- मोरे भास्कर मधुकर
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
सय्यद रेहान सय्यद नासेर व सय्यद फरहान सय्यद नासेर यांचे अपाक आजोबा सय्यद इसाक सय्यद भिक्कन - रा. जालना (नप)(खाता क्रमांक38306) यांचे गट/सर्व्हे क्रमांक529, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0138 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.006915 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनवर नवाब सय्यद , (खाता क्रमांक :-44556)गट/सर्व्हे क्रमांक 529 लागवडीयोग्य क्षेत्र 0.006915 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक जालना 1 जिल्हा जालना यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6906 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.