सातबारा Watch

← नांदखेडा

Ferfar #1027 · नांदखेडा

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
72
Talathi
अक्षय रवींद्र कुलकर्णी
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे/गहान मालमत्तेचे प्रत्यांतरणपत्र/रिकन्व्हेंन्स फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 लिहून देणार : देवगिरी नागरी सहकारी बँक‍ लि. औरंगाबाद शाखा टिव्ही सेंटर तर्फे व्यवस्थापक भरत पुंडलीकराव म्हस्के लिहून घेणार : अजिनाथ बाबुराव बोचरे. ,स्वप्निल अजिनाथ बोचरे., लंकाबाई अजिनाथ बोचरे यांनी सर्व्हे क्रमांक : 72 तपशिल : प्रमाणे अजिनाथ बाबुराव बोचरे. ,स्वप्निल अजिनाथ बोचरे यानी देवगिरी नागरी सहकारी बँक‍ लि. औरंगाबाद शाखा टिव्ही सेंटर तर्फे व्यवस्थापक भरत पुंडलीकराव म्हस्के यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 880 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दस्त क्र 3895/2026 दिनांक 22.09.2026 नुसार बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.