सातबारा Watch

← नांदखेडा

Ferfar #1028 · नांदखेडा

बदनापुर, जालना · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
अक्षय रवींद्र कुलकर्णी
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026 अर्जदार चंद्रभान माधव बोचरे यांनी अर्ज, 7.12 व 8-अ, नावात बदल असलेले महाराष्ट्र शासन राजपत्र नोंदनी क्र (A-2667734) नुसार जुने नांव - चंद्रभान महादु बोचरे व नवीन नावं चंद्रभान माधव बोचरे असे राजपत्रात नाव दुरुस्ती दाखल असुन त्यांनी विनंती केली की, मौजे नांदखेडा, ता.बदनापुर, जि.जालना शिवारातील गट क्र. 156 मध्ये मालकी अधिकारात त्यांचे नाव चंद्रभान महादु बोचरे असे असुन या एैवजी चंद्रभान माधव बोचरे अशी नावदुरुस्तीची नोंद घेन्यात यावी असे विनंतीअन्वये वरील अर्ज, 7.12 व 8-अ, नावात बदल असलेले महाराष्ट्र शासन राजपत्र (A-2667734) दाखल केल्यावरुण फेरफार ची नोंद घेन्यात आली जी मंजुरीस्तव सादर.