सातबारा Watch

← तळणी लोधेवाडी

Ferfar #2248 · तळणी लोधेवाडी

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे/गहाण मालमत्तेचे प्रत्यांतरणपत्र/रिकन्व्हेंन्स
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
324, 79
Talathi
अयोध्या विश्वंभर गिरी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे/गहाण मालमत्तेचे प्रत्यांतरणपत्र/रिकन्व्हेंन्स फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 लिहून देणार : इंडुस्लंड बँक शाखा औरंगाबाद लिहून घेणार : चरणसिंग नेहरुसिंग तोडावत यांनी सर्व्हे क्रमांक : 324 तपशिल : इंडुस्लंड बँक शाखा औरंगाबाद चे कर्ज रु 8,05,000/- संदीप नेहरुसिंग तोडाव व चरनसिंग नेहरुसिंग तोडावत व नेहरु सुरजमल तोडावत - 1548 सर्व्हे क्रमांक : 79 तपशिल : इंडुस्लंड बँक शाखा औरंगाबाद चे कर्ज रु 8,05,000/- संदीप नेहरुसिंग तोडाव व चरनसिंग नेहरुसिंग तोडावत व नेहरु सुरजमल तोडावत - 1548 सर्व्हे क्रमांक : 324 तपशिल : प्रमाणे चरणसिंग नेहरुसिंग तोडावत ,चरणसिंग नेहरुसिंग तोडावत ,नेहरु सुरजमल तोडावत ,संदिप नेहरुसिंग तोडावत यानी . . इंडसइंड बँक शाखा औरंगाबाद यांच्या कडुन रक्कम रुपये 805000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1558 सर्व्हे क्रमांक : 79 तपशिल : प्रमाणे चरणसिंग नेहरुसिंग तोडावत ,चरणसिंग नेहरुसिंग तोडावत ,नेहरु सुरजमल तोडावत ,संदिप नेहरुसिंग तोडावत यानी . . इंडसइंड बँक शाखा औरंगाबाद यांच्या कडुन रक्कम रुपये 805000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1558 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दस्त क्र 4000/2026 दिनांक 29.09.2026 नुसार बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.