Ferfar #3882 · चिखली
बदनापुर, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे/गहाणमालमत्तेचे प्रत्यांतरणपत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 206
- Talathi
- लहु हाबु पवार
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे/गहाणमालमत्तेचे प्रत्यांतरणपत्र
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
लिहून देणार : महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ (मर्या) मुंबई जिल्हा कार्यालय जालना
लिहून घेणार : संदीप ज्ञानेश्वर मोरे, कमलाबाई दादाराव गडवे
यांनी सर्व्हे क्रमांक : 206 तपशिल : प्रमाणे संदीप ज्ञानेश्वर मोरे यानी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ (मर्या) मुंबई जिल्हा कार्यालय जालना यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3760
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दस्त क्र 3574 दिनांक - 25.08.2026 नुसार बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.