सातबारा Watch

← तुपेवाडी

Ferfar #5790 · तुपेवाडी

बदनापुर, जालना · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
669, 73
Talathi
के टी चौरे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 27/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा जालना गहाणखत लिहुन देणार : विलास गणेश यादव रा. तुपेवाडी यांनी दुय्यम निबंधक जालना 2(बदनापूर) यांचेकडील दस्त क्रमांक 3591-2026 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 669, 73 क्षेत्र 0.2300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास गणेश यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : पुष्पा विलास यादव (खाता क्रमांक :- 3399) ,