सातबारा Watch

← तुपेवाडी

Ferfar #5813 · तुपेवाडी

बदनापुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
113, 121, 127
Talathi
के टी चौरे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 77 दिनांक 09/10/2026 अन्‍वये सत्यजित रावसाहेब राठोड यांची मौजे तुपेवाडी शिवारात गट क्र 127 मध्‍ये त्‍यांच्‍या मालकी हक्‍काची 0 हे 48 आर व गट क्रमांक 113 मध्ये 0 हे 47 आर व गट क्रमांक 121 मध्ये 0 हे 93 आर व 0 हे 02 आर पो.ख शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार लताबाई रावसाहेब राठोड यांना गट क्रमांक 127 मधील 0 हे 48 आर व गट क्रमांक 113 मधील 0 हे 47 आर व गट क्रमांक 121 मधील 0 हे 93 आर व 0 हे 02 आर पो.ख शेतजमीन आई या नात्‍याने कायमची वाटुन दिली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.