सातबारा Watch

← आसरखेडा

Ferfar #2092 · आसरखेडा

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
135, 271, 278
Talathi
पवन प्रभाकर मापारी
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : समर्थ सहकारी बँक मर्यादित जालना ,शाखा राजुर लिहुन देणार : रमेश सुखदेव काकडे रा. आसरखेडा गट नंबर/ सर्वे नंबर 135, 271, 278 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.73 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश सुखदेव काकडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.