Ferfar #3700 · दाभाडी
बदनापुर, जालना · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- अक्षय रवींद्र कुलकर्णी
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मणप्पुरम फायनान्स लिमिटेड शाखा छत्रपती संभाजी नगर
गहाणखत लिहुन देणार : झनकसिंग रामलाल दुल्हत रा. दाभाडी यांनी दुय्यम निबंधक जालना 2(बदनापूर) यांचेकडील दस्त क्रमांक 3986-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 0.0130 वर बोजा दाखल करणेबाबत श्री झनकसिंग रामलाल दुल्हत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सुनीताबाई झनकसिंग दुल्हत (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- 1965) ,