Ferfar #3061 · खामगांव
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- अयोध्या विश्वंभर गिरी
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
मा.तहसिलदार बदनापूर, तहसिल कार्यालय बदनापूर यांच्या कडील आदेश जा.क्र.2026/जमा-1/सिआर-107 दिनांक - 12/10/2026 नुसार विषय – महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 155 अन्वये मौजे – खामगांव येथील गट क्रं. 19 मध्ये अरूण रंगनाथ असे नांव 7/12 वर असुन वरील आदेशा नुसार अरूण रंगनाथ यांचे नांव दुरुस्ती करुन अरूण रंगनाथ नवगिरे अशी नांव दुरुस्ती ची नोंद 7/12 च्या मालकी अधीकारात वरील आदेशा अन्वये घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.