सातबारा Watch

← भाकरवाडी

Ferfar #3298 · भाकरवाडी

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
अक्षय रवींद्र कुलकर्णी
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहुन घेणार : केनरा बैंक बदनापूर , शाखा बदनापूर लिहुन देणार : अशोक विनायक बोचरे रा. भाकरवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 146 यांनी केनरा बैंक बदनापूर , शाखा बदनापूर. दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.85 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक विनायक बोचरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2026 दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.