Ferfar #3306 · भाकरवाडी
बदनापुर, जालना · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 476
- Talathi
- अक्षय रवींद्र कुलकर्णी
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
अर्जदार अजयनाथ रावसाहेब बोचरे यांनी अर्ज, 7.12 व 8-अ, नावात बदल असलेले महाराष्ट्र शासन राजपत्र नोंदनी क्र (A-2665660) नुसार जुने नांव - अैजीनाथ रावसाहेब व नवीन नावं अजयनाथ रावसाहेब बोचरे असे राजपत्रात नाव दुरुस्ती दाखल असुन त्यांनी विनंती केली की, मौजे भाकरवाडी, ता.बदनापुर, जि.जालना शिवारातील गट क्र. 476 मध्ये मालकी अधिकारात त्यांचे नाव अैजीनाथ रावसाहेब असे असुन या एैवजी अजयनाथ रावसाहेब बोचरे अशी नावदुरुस्तीची नोंद घेन्यात यावी असे विनंतीअन्वये वरील अर्ज, 7.12 व 8-अ, नावात बदल असलेले महाराष्ट्र शासन राजपत्र (A-2665660) दाखल केल्यावरुण फेरफार ची नोंद घेन्यात आली जी मंजुरीस्तव सादर.