सातबारा Watch

← किन्होळा

Ferfar #3054 · किन्होळा

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
228
Talathi
नम्रता हिंगवे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा बदनापुर लिहून घेणार : जनार्दन भिकाजी शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 228 तपशिल : दिनांक 25/06/2019 रोजी बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा बदनापुर चा जनार्दन भिकाजी शिंदे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 2200 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.