सातबारा Watch

← किन्होळा

Ferfar #3071 · किन्होळा

बदनापुर, जालना · JSON

Type
चुकीची बोजा नोंद 7/12 वरुन कमी करणे बाबत.
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
323
Talathi
नम्रता हिंगवे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : चुकीची बोजा नोंद 7/12 वरुन कमी करणे बाबत. अर्जदार सुभाष श्रीराम भुजग यांनी अर्ज, 7/12, आधार कार्ड झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, मुळ हस्तलीखीत 7/12, फेरफार नक्कल दाखल करुन विनंती केली की 7/12 वरील चुकीने आलेली बोजा नोंद कमी करणे बाबत. लिहून देणार : वि .सो.कंडारी खुर्द लिहून घेणार : सुभाष श्रीराम भुजग यांनी सर्व्हे क्रमांक : 323 तपशिल : सुभाश श्रीरंग - 1507 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.