सातबारा Watch

← आन्वी

Ferfar #1505 · आन्वी

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
216
Talathi
एस.एम.खरात
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा जालना लिहून घेणार : निर्मलाबाई सुखदेव ढाकणे यांनी सर्व्हे क्रमांक : 216 तपशिल : बँक आफ इंडीया 40000/-निर्मला सुखदेव - 636 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र Ref NO:JLN/ADV/26-27/3211-806 दिनांक : 15-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.