Ferfar #1506 · आन्वी
बदनापुर, जालना · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141
- Talathi
- एस.एम.खरात
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : बॅंक ऑफ इंडिया शाखा जालना
लिहून घेणार : दिपक रावसाहेब ढाकणे
यांनी सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : बँक आफ इंडीया 20000/-दिपक रावसाहेब - 636
सर्व्हे क्रमांक : 141 तपशिल : बँक आफ इंडीया शा.जालना चे कर्ज रु.22000/-दिपक रावसाहेब - 705
बॅंक ऑफ इंडिया शा. जालना चे कर्ज रु ३०००० दिपक रावसाहेब - 790
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र Ref No :JLN/ADV/26-27/7631-3870 दिनांक : 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.