सातबारा Watch

← हिवरा राळा

Ferfar #4228 · हिवरा राळा

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
324
Talathi
एस.एम.खरात
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : बॅंक ऑफ इंडिया शाखा जालना लिहून घेणार : रामेश्वर श्रीराम बोरुडे, योगेश श्रीराम बोरुडे यांनी सर्व्हे क्रमांक : 324 तपशिल : बॅक ऑफ इंडीया शा.जालना चे कर्ज रु 15000/-रामश्वर श्रीराम,योगेश श्रीराम - 2410 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.