सातबारा Watch

← बावने पांगरी

Ferfar #4166 · बावने पांगरी

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
पवन प्रभाकर मापारी
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : महा.गो.ग्रा.बँक शखा जालना लिहून घेणार : रामेश्वर हसनराव बावणे यांनी सर्व्हे क्रमांक : 32 तपशिल : महा.गो.ग्रा.बँक शखा जालना 75000/-रामेश्वर हसनराव - 1303 सर्व्हे क्रमांक : 32 तपशिल : दिनांक 20/07/2018 रोजी महाराष्ट्र ग्रामिण बँक चा रामेश्वर हसनराव बावणे यांच्या नावे र.रु.243000/- कर्ज. - 2346 दिनांक 11/05/2019 रोजी महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा चा रामेश्वर हसनराव बावणे यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 2592 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.