Ferfar #1975 · राळा
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 95
- Talathi
- डि जी गिरी
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : 101
आदेश दिनांक : 12/10/2026
मौजे राळा ता. बदनापूर जि.जालना येथिल गट क्र. 95 मध्ये देणार रमेश गणपतराव मदन यांच्या मालकीचे क्षेत्र 01 हे 19 आर चौ.मी. , शेतजमीन असुन सदरील जमीन त्यांनी पत्नी या नात्याने पुढील प्रमाणे वाटुन घेतली घेणार त्रिगुनाबाई रमेश मदन यांना क्षेत्र 01 हे 19 आर चौ.मी. आशी वाटुन घेतली असे वाटणीपत्रक त्यांनी रूपय 100 चे स्टँम्प पेपरवर विनामोबदला वाटुन दिली आहे. असे प्रकरण तहसिल कार्यालय बदनापूर येथे सादर केले व त्या बाबत महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये मा.तहसिलदार बदनापूर यांचे आदेश संचिका जा.क्र.2026/जमा-1/ वाटणी/ सी आर- 101 दि.12/10/2026 सदरील आदेश सादर केल्यावरून फेरफार नोंद घेण्यात आली. करीता मंजुरीस्तव सादर