सातबारा Watch

← नजिक पांगरी

Ferfar #3124 · नजिक पांगरी

बदनापुर, जालना · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
के टी चौरे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 79 दिनांक 09/10/2026 अन्‍वये सिताबाई दामोधर गरबडे,बाबासाहेब दामोधर गरबडे,मिना अनिल काळे,सिमा रवि नावकर,कोमल राजु थोरात यांची मौजे नजिक पांगरी शिवारात गट क्र 133 मध्‍ये त्‍यांच्‍या समाईक मालकी हक्‍काची 0 हे 72.50 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्‍यांनी लिहुन घेणार सिताबाई दामोधर गरबडे यांना 0 हे 72.50 आर शेतजमीन आपआपसात कायमची वाटुन दिली व घेतली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्‍यावारुन नोंद घेण्‍यात आली सादर.