Ferfar #987 · मातरेवाडी
बदनापुर, जालना · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026
अर्जदार विठ्ठल जगन्नाथ जाधव यांनी अर्ज देऊन विनंती केली कि, मौजे मातरेवाडी गट क्रमांक ५८७ मध्ये माझ्या नावे १ हे ३९५० आर, तसेच गट क्रमांक ५८६ मध्ये माझ्या नावे ० हे ७५ आर, तसेच गट क्रमांक ६३० मध्ये माझ्या नावे ० हे ७३ आर, जमीन आहे त्यामध्ये माझ्या नावासमोर अ.पा.क नामे नंदाबाई जगन्नाथ, जगन्नाथ सखाराम अशी नोंद आहे. मी सज्ञान झाल्यामुळे सातबारावरील माझ्या नावासमोरील अ.पा.क नोंद कमी करून सातबारा द्यावे करिता आधार कार्ड झेरॉक्स, शाळा सोडल्याचा दाखलाचा झेरोक्स व रु. १०० च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र अर्जा सोबत जोडून देत आहे असे विनंती केली आहे, दिनांक 05/11/2026 रोजीचे अर्ज प्राप्त झाल्यावरून अ.पा.क नोंद कमी करणेसाठी फेरफार ला नोंद घेण्यात आली, जी मंजूरीस्तव सादर.