Ferfar #2841 · शेलगांव
बदनापुर, जालना · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-03
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 496
- Talathi
- राजु युसुफ शेख
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून देणार : भारतीय स्टेट बॅक जालना
लिहून घेणार : अभय कृष्णाराव कुलकर्णी, अंजली अभय कुलकर्णी
यांनी सर्व्हे क्रमांक : 496 तपशिल : भारतीय स्टेट बॅक जालना कर्ज 690000 लाख रु अभय कृष्णाराव व 800000, 297000 रु अंजली अभय कुलकर्णी फेर न 1583, भारतीय स्टेट बॅक जालना कर्ज 800000 अंजली अभय कुलकर्णी फेर न 1632,1569 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि.27.09.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.