Ferfar #3378 · दावलवाडी
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 145
- Talathi
- रमेश इदंलसिंग मारग
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मा.तहसिलदार बदनापूर, तहसिल कार्यालय बदनापूर यांच्याकडील आदेश संचीका जा.क्र. 2026/जमा-1/वाटणी/सीआर-96 दिनांक - 8/10/2026 अन्वये मौजे दावलवाडी ता.बदनापूर जि.जालना येथील गट क्र. 145 मधील खातेदार भानुदास एकनाथ अंभोरे यांच्या नावे क्षेत्र 01 हे 44 आर शेतजमीन असुन हया पैकी क्षेत्र त्यांनी वाटणीपत्र लिहुन घेणार 1.राम एकनाथ अंभोरे यांना 00 हे 34 आर शेतजमीन भाऊ या नात्याने वाटुन दिली. तसेच वाटणीपत्र लिहुन घेणार 2.काकासाहेब एकनाथ अंभोरे यांना 00 हे 55 आर शेतजमीन भाऊ या नात्याने वाटुन दिली. सदर नोंद महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मा.तहसिलदार बदनापूर यांनी पारीत केलेल्या आदेशान्वये नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.