सातबारा Watch

← जवसगांव

Ferfar #2820 · जवसगांव

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
19
Talathi
राजु युसुफ शेख
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शेलगाव लिहून घेणार : भीमराव शिवराम गारखेडे यांनी सर्व्हे क्रमांक : 19 तपशिल : महा.ग्रा.बॅक शा.शेलगांव चे कर्ज रु 250000/-भिमराव शिवराम - 1004 सर्व्हे क्रमांक : 19 तपशिल : महा ग्रा बॅक शा शेलगाव कर्ज रु ३००००० भिमराव शिवराम गारखेडे - 2016 सर्व्हे क्रमांक : 19 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शेलगाव चे कर्ज रु. 322000/- भिमराव शिवराम गारखेडे यांचे कडे - 2485 प्रमाणे भीमराव शिवराम गारखेडे यानी महाराष्ट्र ग्रामीन बॅंक शाखा शेलगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 0.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2486 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला सह दुय्यम निबंधक बदनापूर यांचे बोजा कमी करणे बाबत गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र दस्त क्र. 4416/2026 30./10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.