सातबारा Watch

← हलदोला

Ferfar #1897 · हलदोला

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-25
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
186, 88
Talathi
राहुल खंडू थोरवे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026 लिहून देणार : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा जालना लिहून घेणार : विष्णु दादाराव मात्रे यांनी सर्व्हे क्रमांक : 186 तपशिल : दिनांक 20/01/2021 रोजी यूनियन बँक जालना चा विष्णु दादाराव मात्रे यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज. - 1596 सर्व्हे क्रमांक : 88 तपशिल : दिनांक 20/01/2021 रोजी यूनियन बँक जालना चा विष्णु दादाराव मात्रे यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज. - 1596 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा व्यवस्थापक यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा जालना यांचेकडील पत्र REF NO:-UBI/JALNA/ADV/AGR/2025 दिनांक 24/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.