Ferfar #1900 · हलदोला
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- राहुल खंडू थोरवे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
मा.तहसिलदार बदनापूर, तहसिल कार्यालय बदनापूर यांच्याकडील आदेश जा.क्र. 2026/जमाबंदी/वाटणी/सीआर-357 दिनांक - 12/10/2026 अन्वये मौजे हलदोला ता.बदनापूर जि.जालना येथील गट क्र. 88 मधील खातेदार श्री विष्णु दादाराव मात्रे यांच्या नावे क्षेत्र 01 हे 30 आर असुन हया पैकी क्षेत्र त्यांनी वाटणीपत्र लिहुन घेणार सुमनबाई दादाराव मात्रे यांना 00 हे 60 आर शेतजमीन आई या नात्याने वाटुन दिली. सदर नोंद महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 नुसार मा.तहसिलदार बदनापूर यांनी पारीत केलेल्या आदेशान्वये नोंद घेण्यात आली. जी मंजुरीस्तव सादर.