सातबारा Watch

← कंडारी खुर्द

Ferfar #2362 · कंडारी खुर्द

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
348
Talathi
नम्रता हिंगवे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : बॅंक ऑफ महाराष्ट्रं शाखा बदनापूर लिहून घेणार : वैजीनाथ्र भगवान ढाकणे यांनी सर्व्हे क्रमांक : 348 तपशिल : बॅंक ऑफ महाराष्ट्रं शाखा बदनापूर चे कर्ज रु ३०,०००/- वैजीनाथ भागवान - 1465 बॅक ऑफ महा शा बदनापुर कर्ज रु ३०००० वैजीनाथ भगवान ढाकणे - 1465 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.