सातबारा Watch

← कंडारी बु.

Ferfar #2837 · कंडारी बु.

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा कमी करणे/गहाण मालमत्तेचे प्रत्यांतरणपत्र/रिकन्व्हेंन्स
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
236
Talathi
नम्रता हिंगवे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे/गहाण मालमत्तेचे प्रत्यांतरणपत्र/रिकन्व्हेंन्स फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लि. शाखा बदनापूर लिहून घेणार : जिजा रंगनाथ सिनगारे व कृष्णा जिजा सिनगारे यांनी सर्व्हे क्रमांक : 236 तपशिल : प्रमाणे जिजा रंगनाथ सिनगारे यानी . . महिंद्रा रुरल हाऊसिंग फायनान्स लि. शाखा जालना यांच्या कडुन रक्कम रुपये 150000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2068 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दस्त क्र 4421 दि.30.10.2026 नुसार बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.