Ferfar #2838 · कंडारी बु.
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 113
- Talathi
- नम्रता हिंगवे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
मा.तहसिलदार बदनापूर तहसिल कार्यालय बदनापूर यांच्या कडील आदेश जा.क्र.2026/जमा-1/सिआर-110 दिनांक - 09/10/2026 नुसार विषय – महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम 1966 चे कलम 155 अन्वये मौजे कंडारी बु. ता. बदनापुर जि. जालना गट क्रं. 113 मध्ये खातेदार संजीव विनायक सिनगारे असे असुन वरील आदेशा नुसार संजीव विनायक सिनगारे ऐवजी संजय विनायक सिनगारे अशी नांव दुरुस्ती ची नोंद गट क्रं. 113 च्या 7/12 च्या मालकी अधीकारात वरील आदेशा अन्वये घेण्यात आली जी मंजुरीस्तव सादर.