Ferfar #1794 · ढासळा
बदनापुर, जालना · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 472
- Talathi
- रुपाली फिलीप जगदाळे
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : केनरा बँक शाखा बदनापुर, लिहुन देणार : विष्णु तुळशीराम कडोस रा. ढासळा गट नंबर/ सर्वे नंबर 472 यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु तुळशीराम कडोस , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.