सातबारा Watch

← मालेवाडी

Ferfar #1809 · मालेवाडी

बदनापुर, जालना · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
132, 136
Talathi
रुपाली ‍ फिलीप जगदाळे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : केनरा बँक शाखा बदनापुर, लिहुन देणार : विष्णु तुळशीराम कडोस रा. मालेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 132 लिहुन घेणार : केनरा बँक शाखा बदनापुर, बदनापुर लिहुन देणार : विष्णु तुळशिराम कडोस रा. मालेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 136 यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.19 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णु तुळशीराम कडोस , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.