Ferfar #1864 · खडकवाडी
बदनापुर, जालना · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32
- Talathi
- रुपाली फिलीप जगदाळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश जा क्र.2026/जमावबंदी/वाटणी सी आर 139 दिनांक 05/11/2026 अन्वये परमेश्वर भिकाजी शिनगारे व सिध्देश्वर नाना शिनगारे यांची मौजे खडकवाडी शिवारात गट क्र 32 मध्ये त्यांच्या समाईक मालकी हक्काची 0 हे 40 आर शेतजमीन असुन सदरील शेतजमीनी पैकी त्यांनी लिहुन घेणार क्र.1 परमेश्वर भिकाजी शिनगारे यांना 0 हे 20 आर व घेणार क्र.2 सिध्देश्वर नाना शिनगारे यांना 0 हे 20 आर शेतजमीन आपआपसात कायमची वाटुन दिली व घेतली मा तहसिलदार बदनापुर यांचे कार्यालयीन आदेश सादर केल्यावारुन नोंद घेण्यात आली सादर.